Bharat Jodo Yatra  sakal
देश

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रेचा' मार्ग जाहीर; असा असेल 'रुट मॅप'

कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी दक्षिणोत्तर 'भारत जोडो' यात्रा काढल्यानंतर आता मणिपूर ते महाराष्ट्र अशी पूर्वपश्चिम यात्रा निघणारा आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रेचा' मार्ग काँग्रेसकडून जाहीर करण्यात आला आहे. ६७ दिवसांत एकूण ६७०० किमीहून अधिक अंतराची ही यात्रा असणार आहे. देशातील १४ राज्यांमधून ती मार्गक्रमण करणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. (Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra route announced by Congress)

मणिपूर ते मुंबई अशी यात्रा

मणिपुर ते मुंबई (14 जानेवारी ते 20 मार्च) अशी ही भारत जोडो न्याय यात्रा चालणार आहे. ही यात्रा यापूर्वीच्या भारत जोडो यात्रेपेक्षा थोडी वेगळी असणार आहे. यामध्ये पायी यात्रेचा मार्ग कमी असणार आहे, तर बसमार्गानं जास्तीत जास्त लोकांना भेटण्याची योजना आखण्यात आली आहे. (Latest Marathi News)

असा असेल भारत जोडो न्याय यात्रेचा रोड मॅप

• मणिपूर | 107 किमी | 4 जिल्हे

• नागालँड | 257 किमी | 5 जिल्हे

• आसाम | 833 किमी | 17 जिल्हे

• अरुणाचल प्रदेश | 55 किमी | 1 जिल्हा

• मेघालय | 5 किमी | 1 जिल्हा

• पश्चिम बंगाल | 523 किमी | 7 जिल्हे

• बिहार | 425 किमी | 7 जिल्हे

• झारखंड | 804 किमी | 13 जिल्हे

• ओडिशा | 341 किमी | 4 जिल्हे

• छत्तीसगड | 536 किमी | 7 जिल्हे

• उत्तर प्रदेश | 1,074 किमी | 20 जिल्हे

• मध्य प्रदेश | 698 किमी | 9 जिल्हे

• राजस्थान | 128 किमी | 2 जिल्हे

• गुजरात | 445 किमी | 7 जिल्हे

• महाराष्ट्र | 480 किमी | 6 जिल्हे

यात्रेची लांबी : 6,700 किमीहून अधिक

67 दिवस | 110 जिल्हे | 100 लोकसभा | 337 विधानसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT