Rahul Gandhi Hugs Party Worker Esakal
देश

Rahul Gandhi: मोहब्बत की दुकान! काँग्रेसने सेच्युरी करताच राहुल गांधींची कार्यकर्त्याला मारली मिठी

INDIA vs NDA: यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यामध्ये सगळ्यांचे अंदाज चुकवत इंडिया आघाडीने दमदार कामगिरी केली आहे

आशुतोष मसगौंडे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यामध्ये सगळ्यांचे अंदाज चुकवत इंडिया आघाडीने दमदार कामगिरी केली आहे. तर भाजपसह एनडीए बहुमतासाठी झगडत आहे.

या सर्व घडामोडीत काँग्रेसला मिळत असलेल्या यशामुळे देशभरातील काँग्रेसमध्ये मोठा उत्साह आहे. अशात दिल्लीतील काँग्रेस मुख्यमालयात जाताना राहुल गांधी यांनी एका कार्यकर्त्याला मिठी मारली. याचवेळी तब्बल दहा वर्षांनी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत 100 जागा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या प्रचंड विजय विजय मिळवेल अशी अपेक्षा होती. दरम्यान, काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी दमदार कामगिरी करत उत्तर प्रदेशात दहा वर्षांनी वर्चस्व मिळवले. टीएमसीने पश्चिम बंगालमध्ये प्रभावी प्रदर्शन केले.

इकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सुसाट सुटली असून, जवळपास 30 जागांवर आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT