Rahul Gandhi in defamation case  esakal
देश

Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस करणार 'मौन सत्याग्रह'

रोहित कणसे

मोदी आडनावाबाबत मानहानी खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेमुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी देखील गमवावी लागली आहे. तसेच राहुल गांधी यांची शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका गुजरात हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळली. यानंतर काँग्रेस पक्षाने सत्याग्रहाचे हत्यार उपसले असून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मौन सत्याग्रह केला जाणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याला गुजरात हायकोर्टाने नकार दिल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय असणार आहे. दरम्यान या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून मौन सत्याग्रह केला जाणार आहे. 12 जुलै ला सर्व राज्यात गांधी पुतळ्यासमोर बसून एक दिवस मौन सत्याग्रह केला जाणार आहे.

राहुल गांधी यांच्याबाबतची एकता दाखवण्यासाठी के सी वेणूगोपाल यांनी याबद्दलचं पत्र काढलं आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा सत्याग्रह केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT