rahul gandhi esakal
देश

Rahul Gandhi : "राहुल गांधी नैसर्गिक नेते त्यांना कुठल्याही पदाची गरज नाही"

पक्षाच्या अध्यक्षपदावरुन भाजपवर केली सडकून टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राहुल गांधी हे नैसर्गिक नेते आहेत, त्यांना कुठल्याही पदाची गरज नाही, असं विधान काँग्रेसचे वरिष्ठ खासदार अधिर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सध्या लगबग सुरु आहे. यासाठी राहुल गांधी निवडणूक लढवणार नाहीत, हे आता स्पष्ट झालं आहे. यापार्श्वभूमीवर अधिर रंजन यांनी हे विधान केलं. (Rahul Gandhi is a natural leader he does not need any post says Adhir Ranjan Chowdhury)

रंजन म्हणाले, राहुल गांधी हे नैसर्गिक नेते आहेत त्यांना कुठल्याही पदाची गरज नाही. राहुल गांधींनी म्हटलं की, ते काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत. आता तरी काँग्रेसला तुच्छ लेखण्याचा भाजपचा प्रयत्न थांबला पाहिजे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे त्यामुळेच पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.

पण भाजपमध्ये लोकशाही नाही, कारण त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष हा नागपूरमध्ये निश्चित केला जातो, असंही अधिर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

'सैराट'नंतर पुन्हा इतिहास रचणार? नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित, मातीचा खेळ पहायला मिळणार

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

SCROLL FOR NEXT