Rahul Gandhi Sakal
देश

Rahul Gandhi : मोदींचा अवमान केल्याप्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावताच राहुल गांधींना आठवले महात्मा गांधी

मोदी नावाचे सगळेच चोर असतात का, अशा आशयाचं एक विधान राहुल गांधींनी केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मोदींचा अवमान केल्याप्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल गांधी यांनी एक ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा गांधींची एक ओळ त्यांनी ट्वीट केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात, "माझा धर्म हा सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा देव आहे आणि अहिंसा त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे." ही महात्मा गांधींची ओळ ट्वीट करत राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या शिक्षेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना मोदींच्या मानहानी प्रकरणी दोषी ठरवलं आहे. तसंच राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. हा राहुल गांधींना मोठा झटका मानला जात आहे. मोदी आडनावावरुन त्यांनी विधान केलं होतं. काही वेळातच त्यांना जामीनही मंजूर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT