Sakal Podcast  E sakal
देश

Sakal Podcast : अदानींवर काँग्रेसचा नवा आरोप ते गाझा रुग्णालयावर हल्ला

ड्रग प्रकरणी दादा भुसे यांनी सुषमा अंधारे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते काय म्हणालेत ऐकूया सकाळ पॉडकास्टमध्ये

स्वाती केतकर-पंडित

सकाळ पॉडकास्ट तुम्ही सकाळ अॅपवर ऐकू शकता. त्याचबरोबर इतर ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवरही तुम्ही ते ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल ?

१. ड्रग प्रकरणात माझी नार्को टेस्ट कराच, दादा भुसे यांचे आव्हान

२. "अदानी इंडोनेशियातून कोळसा विकत घेतात अन्..."; राहुल गांधींचा ३२ हजार कोटींचा नवा आरोप

३. पाकिस्तानात इंधन नसल्यानं राष्ट्रीय एअरलाईनची ४८ उड्डाण रद्द

४. गाझा रुग्णालयावरील हल्ल्यात ५०० ठार!

५. राष्ट्रवादीचे दोन्ही गट पाच राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत

६. दिल्लीत मराठी चित्रपटांचा डंका 

७. आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या गोटात खळबळ

८. पंचमी स्कंद मातेचे महत्व

.................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविकही भारावले, पाहा खास फोटो

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

SCROLL FOR NEXT