Rahul Gandhi esakal
देश

भारताला काँग्रेस पक्षचं व्हिजन देऊ शकतो - राहुल गांधी

भाजपाचे व्हिजन म्हणजे देशाचे व्हिजन नव्हे.

एएनआय वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताला एका नवीन व्हिजनची आवश्यकता आहे. भारताला व्हिजन काँग्रेस पक्षचं देऊ शकतो. लहान-लहान राजकीय पक्ष ते देऊ शकत नाहीत, असे खासदार तथा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले. पुढे भारतीय जनता पक्षावर टीका करताना ते म्हणाले, की भाजपाचे (BJP) व्हिजन म्हणजे देशाचे व्हिजन नव्हे. जर उत्तर प्रदेशला एक नवीन व्हिजन दिले गेले नाही, तर भारताला एक नवीन व्हिजन दिले जाऊ शकत नाही. सध्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मिझोराम या पाच राज्यांची रणधुमाळी सुरु आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशसाठी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाने ४० टक्के जागांवर महिलांना विधानसभेचे तिकिट दिले आहे.(Rahul Gandhi Says, Congress Party Can Give Vision To India)

काँग्रेस (Congress Party) शासित राजस्थानमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. आणि युपीत पक्ष ढोंग करित असल्याची टीका भाजपकडून करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात तर पक्षांतराचे वारे वाहत आहे. अनेकांनी भाजपाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. दुसरीकडे यादव कुटुंबातील सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT