rahul gandhi sakal
देश

Rahul Gandhi : मायलेकराचं प्रेम! वर्धापनदिनानिमित्त राहुल गांधी आईसमवेत

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : काँग्रेस पक्षाचा आज १३८ वा वर्धापनदिन पार पडला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासहित अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते. दिल्लीत हा कार्यक्रम पार पडला. तर यावेळी आई सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल गांधी यांनी बराच वेळ घातला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

दरम्यान, कार्यक्रमात राहुल गांधी आणि सोनिया गांधी मजेशीर अंदाजात होते. राहुल गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्यामधील यावेळी प्रेम दिसून आले. तर त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या अंतिम टप्प्यात असून ही यात्रा दिल्लीतून पुढे निघाली आहे. तर ते पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्ताने या कार्यक्रमाला हजर राहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT