rahul gandhi narendra modi Team eSakal
देश

"जर मोदींकडे संवेदनशील मन असतं..."; महागाईवरुन राहुल गांधींचा चिमटा

देशात सध्या इंधानाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

सुधीर काकडे

दिवाळी सुरु होण्यापुर्वीच पेट्रोल, डिझेल, गॅस अशा सर्व इंधानांचे दर वाढत असल्याने देशातील सर्व सामान्य माणसाला सध्या महागाईचा मोठा फटका बसतोय. त्यातच पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत जात असल्याने लोकांमध्ये विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर वारंवार टीका होताना दिसते आहे. त्यातच आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यावरून आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. 'काश मोदी सरकार के पास जनता के लिए एक संवेदनशील दिल होता' असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला.

देशात होणारी महागाईमुळे सर्वसामान्य माणुस भरडला जात असल्याचं पाहायला मिळतंय. यावरून राहुल गांधी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. दिवाळी आहे, महागाईनं कळस गाठला आहे, ही विनोदाची बाब नाही असं म्हणत राहुल गांधी यांनी ही गोष्ट गंभीर असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, पेट्रोलचे भाव हे सध्या अनेक ठिकाणी ११५ रुपये लिटर पर्यंत पोहोचले असून, याचे वेगवेळ्या गोष्टींवर परिणाम होत असल्याने भाव वाढ होताना दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कारला धडकल्यानंतर पिकअपला लागली आग; तिघांचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची आज कोल्हापुरात महासभा

Semiconductor : सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये ‘स्वदेशी’ झेप; मायक्रोप्रोसेसर ‘ध्रुव-६४’चे लाँचिंग, ‘सीडॅक’ने बनविला आराखडा

Pune News : तब्बल ९२ हजार मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात; अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केल्यानंतर प्रकार उघड

Inspiring Success Story:'सामान्य शेतकऱ्याची शीतल झाली कालवा निरीक्षक'; हालाखीच्या परिस्थितीची केली ढाल, लऊळच्या मुलेचे प्रेरणादायी सुयश!

SCROLL FOR NEXT