Sakal podcast E sakal
देश

Sakal Podcast :राहुल गांधींची मोदी-अदानी संबंधांवर टीका ते संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन

दररोज सकाळ पॉडकास्टमध्ये देशविदेशातील महत्त्वाच्या 8 घडामोडींची दखल घेतली जाते. नक्की ऐका, सकाळ पॉडकास्ट

स्वाती केतकर-पंडित

सकाळ पॉडकास्टमध्ये तुम्ही देशोदेशीच्या महत्त्वाच्या बातम्या ऐकू शकता. सकाळ अॅप आणि इतर ऑडिओ प्लॅटफॉर्मवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता. नक्की ऐका आणि शेअर करा.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

इंडिया आघाडीच्या सभेची जोरदार चर्चा. सत्ताधाऱ्यांची टीका. या सभेसाठी राहुल गांधीं मुंबईत हजर झाले आहेत आणि त्यांनी मोदी सरकारला काही झणझणीत प्रश्न विचारले आहेत. त्याविषयी ऐकणार आहोत, चर्चेतल्या बातमीत

अजित पवारांनी घेतलेला निर्णय फडणवीसांनी बदलल्याचं सिद्ध होतंय. संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. वेगवान घडामोडींत ऐकूया एकता कपूरला एमी अवॉर्ड, बीसीसीआयचे माध्यम हक्क अंबानींच्या वायकॉम १८कडे. मस्कची घोषणा, एक्सकडून ऑडिओ, व्हिडीओ कॉल सुविधा. मंत्रालयात बॉम्बची अफवा.

...............................................

१. इंडिया आघाडीच्या बैठकीची चर्चा, सत्ताधाऱ्यांची टीका

२. फडणवीसांचा अजित पवारांना धक्का

३. संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन, कारण गुलदस्त्यात

४. एकता कपूरला एमी अवॉर्ड

५. बीसीसीआयचे माध्यम हक्क अंबानींच्या वायकॉम १८कडे

६. एक्स देणार आता ऑडिओ व्हिडीओ कॉलची सुविधा

७. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा

८. हा पैसा कुणाचा?; राहुल गांधींचा मोदी-अदानी संबंधांवरुन सरकारला सवाल

............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Pune Metro Route : विमानतळ-कल्याणीनगर मेट्रोमार्ग निश्‍चित; सुरळीत वाहतुकीसाठी पौडफाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

SCROLL FOR NEXT