WTC 2025-27: दक्षिण आफ्रिकेचं फायनलचं तिकीट जवळपास पक्कं! दुसऱ्या स्थानासाठी भारतासह ३ बलाढ्य संघांमध्ये चुरस

South Africa Strengthen WTC Final Position: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत एका डावानेच विजय मिळवला. यामुळे त्यांनी WTC 2025-27 मधील अव्वल स्थान आणखी भक्कम केले आहे. सध्या पहिल्या दोन स्थानांसाठी कोणत्या संघांमध्ये चुरस आहे, जाणून घ्या.
South Africa vs Bangladesh Test

South Africa dominate Bangladesh to strengthen their top spot in the WTC 2025-27 standings, leaving 3 teams in a tight race for the second final spot.

Sakal

Updated on: 

South Africa vs Banglandesh Test: बुधवारी दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध जोहान्सबर्गला झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि २१९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशा फरकाने विजय मिळवला आहे. या मालिका विजयाचा दक्षिण आफ्रिकेला मोठा फायदा झाला आहे, कारण ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ (WTC 2025-27) भाग होती.

South Africa vs Bangladesh Test
India WTC Final Qualification Scenario : भारताला न्यूझीलंडविरुद्धची मालिका २-० ने जिंकणं, का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या कसोटी वर्ल्ड कप फायनलसाठीचे समीकरण
Loading content, please wait...