railway on fire  sakal
देश

Railway News: आगीच्या घटना कमी करण्यासाठी रेल्वेने हाती घेतली महत्वाची मोहीम

Chinmay Jagtap

Railway News: भारतीय रेल्वेने धावत्या रेल्वे गाड्यांना आगीच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षा तपासणी मोहीम हाती घेतली होती. १४ दिवसांच्या मोहिमेंतर्गत ३७ हजार ३११ ट्रेन आणि २२ हजार ११० स्थानकांची तपासणी केली आहे. ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या तीन हजार २८४ प्रवाशांवर कारवाई केली आहे.

धावत्या रेल्वे गाड्यांत आणि रेल्वे स्थानकांत आगीच्या घटना कमी करण्यासाठी रेल्वेने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दिवाळीत उत्सव काळात मोठ्या प्रमाणात प्रवासी फटाके घेऊन प्रवास करत असल्याची बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आली.

फटाके वाहून नेल्याने प्रवाशांच्या जीविताला धोका असल्याने भारतीय रेल्वेने १ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत सुरक्षा तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत पार्सल व्हॅन, प्रवाशांच्या सामानाची तपासणी आणि ज्वलनशील वस्तूंसाठी गाड्यांमधील डस्टबिन तपासणे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Pune Water Issue : पुणे महापालिकेचे कडक पाऊल! व्यावसायिक कारणासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई

Pune Crime : भोंदूबाबा मिश्रासह महिला आरोपींचा असहकार; तपास अधिकाऱ्याची न्यायालयात माहिती

Indigenously Built Warship : भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांची भर; उद्या कोलकात्यात समारंभ

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT