देश

Indian Air Strike: राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रीया; म्हणाले...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- भारताने केलेल्या हल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले, त्या बद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतीय हवाई दलाचं मनापासून अभिनंदन करतो.' असं लिहित त्यांनी ट्वीट केलं आहे.

पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे असंदेखील ट्वीट राज ठाकरे यांनी आधी केलं होतं. हे ट्वीट करताना राज ठाकरे यांनी शहीदांना श्रद्धांजली देत या हल्ल्याचा बदला घ्या असही राज यांनी पुलवामा हल्यानंतर म्हटलं होतं.

दरम्यान, पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश दु:खात होता. परंतु असे असताना संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी उभा राहिला होता. कोणतेही राजकारण न करता सर्व भारतीय जनता आणि सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे राहिले होते. आज भारतीय हवाईदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला. त्यामध्ये जवळजवळ 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि आपली सर्व विमाने सुखरूप परत आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा...

दहावीचा आज निकाल, अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरु! ‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना भरता येणार १० कॉलेजचे प्राधान्यक्रम, वाचा...

सोलापुरात वाढदिवसाच्या पार्टीवरून येताना भीषण अपघात! बर्थडे बॉयसह 3 मित्र ठार; महामार्गावर थांबलेल्या टेम्पोला अडकला कारचा दरवाजा, कार १५० फूट फरफटत गेली अन्‌...

IPL 2026 Point Table: लखनौ सुपर जायंट्सचा विजय! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का, PlayOff चे गणित बनले अधिक मजेशीर

प्रापर्टीसाठी वहिनी, पुतण्या, पुतणीचा खून! बोरामणीतील मुख्य सूत्रधार १.५० लाख रुपये घेऊन पसार, ५ दिवसांत ४००० किमी प्रवास, बांगलादेशात जाण्याचा होता प्लॅन, पण...

SCROLL FOR NEXT