Ram temple will be built in Ayodhya as Supreme Court is ours says Uttar Pradesh minister
Ram temple will be built in Ayodhya as Supreme Court is ours says Uttar Pradesh minister 
देश

''सर्वोच्च न्यायालय आमचेच, राम मंदिर होणारच''

वृत्तसंस्था

लखनौ : ''मंदिर आमचे आराध्य आहे. मंदिर बनेल. मंदिर बनविण्यासाठी आम्ही लोकं वचनबद्ध आहोत. राम मंदिर आयोध्यात होणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालय आमचे आहे'', असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मंत्री मुकूट बिहारी वर्मा यांनी केले.

बाहरायची येथे आयोजित एका कार्यक्रमाता वर्मा बोलत होते. ते म्हणाले, ''सर्वोच्च न्यायालय मुख्य आहे. त्यामुळेच. सर्वोच्च न्यायालयही आमचेच आहे ना, ते आमचेच आहे. न्यायपालिका, विधानपालिकाही आमचीच आहे. हा देशही आमचाच आहे. मंदिरही आमचेच आहे. राम मंदिर आयोध्यात होणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालय आमचेच आहे. सर्वोच्च न्यायालय आमचे आहे, हे आम्ही काहीही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. आमचे तर सर्वकाही आहे. जर देश आमचा असेल तर या देशातील सर्वकाही आमचेच आहे''.

दरम्यान, वर्मा हे बाहरियची विधानसभा मतदारसंघातून चारवेळा आमदार झाले आहेत. सध्या त्यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा कार्यभार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT