Read some lines of Saint Kabir  esakal
देश

Kabir Jayanti 2022: जयंतीनिमित्य वाचा कबीरांचे अनमोल दोहे

संत कबीर यांच्या जयंतीच्या निमित्याने जीवनाला दिशा देणारे काही दोहे वाचुया.

सकाळ ऑनलाईन टीम

ज्येष्ठ मासात पौर्णिमेच्या मध्यरात्री महान कवी आणि संत कबीरदास यांचा जन्म झाला होता.(Birth Anniversary)म्हणूनच या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते.सत्य आणि अहिंसाचा संदेश देणारे संत कबीर यांनी १५ व्या व्या शतकात त्यांच्या दोह्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं होतं.कबीर दास यांनी त्यांचे दोहे आणि रचनात्मक कवितांच्या माध्यमातून समाजात जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.आज संत कबिर यांच्या जयंतीच्या निमित्याने जीवनाला दिशा देणारे काही दोहे वाचुया.

वाचा संत कबीर यांचे काही अनमोल दोहे -

१. 'सांच बराबरि तप नहीं, झूठ बराबर पाप।

जाके हिरदै साँच है, ताकै हृदय आप॥”

कबीरांचे दोहे वाचून नक्कीच तुम्हाला जीवनाची नवी वाट सापडेल.

२. काल करे सो आज कर, आज करे सो अब।

पल में परलय होएगी, बहुरि करेगा कब॥

कबीर म्हणतात, 'जे काम उद्या करायचं ते आजच करा.आजचं काम आताच करा.कधी काय होईल जीवनात काही सांगता येत नाही.'

३.दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय।

जो सुख में सुमिरन करे, तो दुःख काहे को होय॥

कबीर म्हणतात, 'दुखात ईश्वराचे स्मरण सगळेच करतात.पण सुखात मात्र लोक विसरतात.जर सुखाच्या वेळीही ईश्वराचे स्मरण केले तर दुख तुमच्या वाट्याला कधीच येणार नाही.'

४. शब्द विचारी जो चले, गुरुमुख होय निहाल |

काम क्रोध व्यापै नहीं, कबूँ न ग्रासै काल ||

५.न को जोगी सब करें, मन को बिरला कोई

सब सिद्धि सहजे पाइए, जे मन जोगी होइ।

कबीर म्हणतात,'भगवे कपडे घालून योगी होण फार सोपं आहे.पण मनाने योगी जो होतो त्याला सगळी सिद्धी सहज प्राप्त होते.'

कबीरांच्या विचारांनी समाजात जनजागृती घडून आली.त्यांच्या प्रत्येक ओळींत प्रबोधन दडलंय.त्यांचे दोहे वाचून नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

२२ दिवसांपूर्वी उद्घाटन, एक्सप्रेसवे खचला; पॅचवर्क सुकवण्यासाठी लावले १० पंखे, VIDEO VIRAL

Asaram Bapu Bail Rejected : आसाराम बापूंना सुप्रीम कोर्टाचा झटका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, नेमकं कारण काय?

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये मोठे बदल; '@all' टॅगसह आले ३ नवीन धमाकेदार फीचर्स!

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT