maharashtra chitrarath esakal
देश

Republic Day Parade 2024: दिल्लीच्या कर्तव्य पथावर झळकले माँसाहेब आणि बाल शिवबा; प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ

Republic Day Parade: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी माँसाहेब आणि बाल शिवबा झळकले

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज देशभरात 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने दिल्लीतील कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही दलाच्या सैनिकांकडून शक्तिप्रदर्शन आणि पथसंचलन करण्यात येते. त्याचबरोबर देशातील विविध राज्याच्या चित्ररथाचे प्रदर्शन करण्यात येते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे. या चित्ररथामध्ये अन्याय आणि शोषण विरोधातील छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

२६ जानेवारीला दिल्ली कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात.भारताच्या प्रजासत्ताक दिनी दरवर्षी विविध राज्यांचे चित्ररथ देशवासीयांचे लक्ष वेधतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT