DRDO Sakal
देश

भारताच्या सैन्यातील नवी टेक्नोलॉजी पाहिलीय का? DRDOचा हा व्हिडीओ पाहाच

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) एक व्हिडीओ जाहीर केला आहे. भारताच्या लष्करी सामर्थ्यात कशाप्रकारे नव्या तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे, याची माहिती देणारा हा व्हिडीओ आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या अगोदर, DRDO ने सशस्त्र दलांसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन या व्हिडीओमधून होतं.

यामध्ये, खालील शस्त्र उपकरणांची माहिती दिली आहे.

  • Tejas - Light combat Aircraft

  • AESA Radar - Uttam

  • Astra

  • Tactical Advanced Range Augumentation (TARA)

  • Rudram - 1 (New Generation anti-Radiation Missile)

  • Smart Anti-Airfield Weapon (SAAW)

  • Advanced Self Protection Jammer (ASPJ)

  • Gaurav - Long Range Glide Bomb (LRGB)

DRDO नेहमीच भारतच्या सैन्यदलांना अद्ययावत ठेवण्याचं काम करते. नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्मितीच्या कामात डीआरडीओ कार्यरत असते. अनेक प्रकारच्या मिसाईल्सची निर्मिती करणे, त्यांची चाचणी करणे आणि भारतीय सैन्य दलामध्ये त्यांचा समावेश करण्यासंदर्भात काम ही संस्था करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namibia historic win Video : नामिबियाच्या धडाकेबाज बॅट्समनने रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारला कडक चौकार अन् घडवला इतिहास!

Uddhav Thackeray : सरकारचे ‘पॅकेज’ म्हणजे सर्वांत मोठी थाप; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एक लाखाची मदत द्या

Pimpri News : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार

Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

Palghar News : पालघरच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झोलंमझाल; मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT