RBI टिम ई सकाळ
देश

रिझर्व बँकेचे पतधोरण जाहीर; व्याजदरात कोणताही बदल नाही

याआधी डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले होते; त्यावेळीही व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता

सकाळ डिजिटल टीम

रिझर्व बँकेने (RBI) आज पतधोरण जाहीर केले. व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरबीआयने व्याजदर जैसे थे म्हणजेच 4 टक्के इतकाच कायम ठेवला आहे. एमएसएफ रेट आणि बँक रेट कोणताही बदल न करता 4.25% तर रिवर्स रेपो रेट 3.35 इतका ठेवण्यात आला आहे, याविषयी भारतीय रिजर्व बँकचे गवर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी माहिती दिली तर वर्ष 2022-23मध्ये जीडीपी 7.8 टक्के राहण्याचा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केलाय.

याआधी डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले होते. त्यावेळी व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. या वेळी व्याज दरात बदल केला जाणार, असे बोलले जात होते. मात्र रेपो रेट 4 टक्क्यांवरच कायम ठेवण्यात आलाय.

महागाई आणि वाढत्या कच्च तेलाच्या किंमती पाहता, आरबीआयकडून रिर्व्हस रेपो दर बदलायला पाहीजे होता मात्र यात कोणताही बदल न केल्याने सामान्यांवर याचा मोठा फटका बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

SCROLL FOR NEXT