Rishabh Pant Accident Sakal
देश

Rishabh Pant Accident : ऋषभ पंत 130च्या स्पीडने पळवायचा गाडी, जुना Video Viral

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा आज सकाळी अपघात झाला. उत्तराखंडमध्ये त्याच्या गाडीला अपघात झाला असून यामध्ये तो जबर जखमी झाला असल्याची माहिती आहे. त्याला दिल्ली येथे रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. त्याच्याकडे असलेल्या मर्सडिज गाडीचाही चुराडा झाला असून अपघातानंतर गाडीने पेट घेतला होता. तर या पार्श्वभूमीवर त्याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

ऋषभ पंत हा १३० च्या स्पीडने गाडी चालवत असतानाचा त्याचा जुना व्हिडिओ समोर आला असून तो समाज माध्यमांत व्हायरल झाला आहे. तर अनेकजण त्याला एवढ्या स्पीडने गाडी चालवल्यामुळे ट्रोल करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो रस्त्यावर १३० च्या स्पीडने गाडी चालवताना दिसत आहे.

दरम्यान, आज झालेल्या अपघातामुळे त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्याकडे DL-10-CN- 1717 या नंबरची गाडी होती. तर तो सध्या गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या गाडीची अवस्था पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Yavatmal Healthcare: १०२ वर वारंवार फोन, तरी रुग्णवाहिका आली नाही; राळेगावात जंगलातच महिलेची प्रसूती

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

SCROLL FOR NEXT