Riya Awalekar Sakal
देश

रिया आवळेकर यांनी मिळवला 'पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका' होण्याचा मान

त्यांना या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा खडतर प्रवास करावा लागला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर यांनी मिळवला आहे. परंतु त्यांना या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा खडतर प्रवास करावा लागला आहे. यासंदर्भातील माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.

रिया आवळेकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून त्यांचे अगोदरचे नाव प्रविण असे होते. पण त्यांना इथपर्यंतचा प्रवास खूप खडतरपणे पार करावा लागला आहे. या प्रवासानंतर त्यांनी देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान मिळवला आहे. यानंतर रूपाली चाकणकर यांनी त्यांना याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

"रिया यांच्या संघर्षमय प्रवासात त्यांचे कुटुंब तसेच जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाने खूप सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार. व रिया आवळेकर यांच्या हातून येणाऱ्या काळात सक्षम पिढी घडो याच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने शुभेच्छा..." अशा शब्दांत चाकणकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT