देश

बॅंक गैरव्यवहारप्रकरणी "ईडी'चे तमिळनाडूत छापे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- स्टेट बॅंक ऑफ इंडियातील (एसबीआय) 90 कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज इंशुमती रिफायनरीज प्रा. लि. या कंपनीच्या नऊ ठिकाणांवर छापे मारले.

या कंपनीला "एसबीआय'च्या चेन्नई शाखेत कॅश क्रेडिट, लेटर ऑफ क्रेडिट तसेच, टर्म लोनसारख्या सुविधा देण्यात आल्या होत्या. त्याद्वारे हा गैरव्यवहार झाला असून, याप्रकरणी बेहिशेबी मालमत्ता कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा तपास "ईडी' करीत आहे.

आर. शेनबागान यांच्याकडे कंपनीची सूत्रे असून, आज "ईडी'ने त्यांच्या निवासस्थानासह कंपनीच्या विरुधूनगर, मदुराई आणि कोइमतूरमधील कार्यालयांची झाडाझडती घेतली. तसेच, अर्थिक गैरव्यवहारप्रकरणी "ईडी'ने आर. शेनबागान यांच्यासह काही लोकांवर गुन्हा नोंद केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT