Pradip Mehera Sakal
देश

व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या प्रदीपचं स्वप्न पूर्ण होणार...

कामाचं ठिकाण ते घर असं दहा किलोमीटर पळणाऱ्या प्रदीपला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे.

हलिमाबी कुरेशी

नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रदीप मेहराला आर्मी भरतीसाठी निवृत्त लष्करी आधिकारी मदत करणार आहेत. स्वप्न पाहणं सोप असेल परंतू स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची तयारी हवी. आपलं आर्मीभरतीचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडणाऱ्या एकोणीस वर्षीय युवक प्रदीप मेहराचा व्हिडिओ संपूर्ण देशाने पाहिला. सोशल मीडियावर अनेकांनी त्याचं कौतुक केलं. आर्मीमध्ये भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, कामाचं ठिकाण ते घर असं रोज दहा किलोमीटर पळत जाणाऱ्या प्रदीपला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे.

मात्र प्रदीपला आर्मी भरतीसाठी सर्वोतोपरी मदत करण्याची तयारी निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी दाखवली असून, दुआ यांनी प्रदीप मेहरा या युवकाचा व्हिडिओ ट्वीट करुन मदतीचे आश्वासन दिले आहे. दिग्दर्शक विनोद काप्री यांनी नोएडा भागात मध्यरात्री धावत घरी निघालेल्या प्रदीपचा व्हिडिओ ट्वीट केला होता. त्यानंतर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT