sakal podcast E sakal
देश

Sakal Podcast : मराठा आंदोलनाविरुद्ध सदावर्तेंची याचिका ते ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर

आमदार अपात्रताप्रकरणी नुसतंच तारीख पे तारीख सुरू आहे. आता या प्रकरणात २१ नोव्हेंबरची तारीख मिळालीय. तेव्हातरी निकाल लागतो का, हा प्रश्न आहे. त्याबद्दल ऐकू सकाळ पॉडकास्टमध्ये.

स्वाती केतकर-पंडित

सकाळ अॅपवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता. त्याचबरोबर इतर ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला

२. ईडीचा अधिकारीच निघाला भ्रष्टाचारी; 15 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

३. आयफोन हॅकिंग प्रकरणाचा केंद्राकडून तपास सुरू

४. मराठा कार्यकर्त्यांनीच माझा जीव वाचवला, घर जाळणारे स्थानिक माफिया होते; प्रकाश सोळंके यांचं भाष्य

५. राज्यातील कृषी सेवा केंद्र तीन दिवसांसाठी बंद

६. सनी देओलने सांगितली शाहरुख सलमान न आवडण्याची कारणं

७. ऑलिम्पियन जलतरणपटू वीरधवल खाडेने जाहीर केली निवृत्ती

८. मराठा आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांची याचिका

 .......................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT