Jaggi Vasudev underwent an emergency brain surgery 
देश

Jaggi Vasudev Brain Surgery : जग्गी वासुदेव यांच्यावर झाली इमर्जन्सी ब्रेन सर्जरी; पाहा शस्त्रक्रियेनंतरचा Video

Jaggi Vasudev Brain Surgery : ईशा फाउंडेसनचे संस्थापक आणि आध्यत्मिक गुर जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी झाल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित कणसे

Jaggi Vasudev Brain Surgery : ईशा फाउंडेसनचे संस्थापक आणि आध्यत्मिक गुर जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मागील चार आठवड्यांपासून डोकेदुखीने त्रस्त होते असे सांगितले जात आहे. दरम्यान त्यांच्या मेंदूला मोठी सूज आणि रक्तस्त्राव झाल्यानंतर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

जग्गी वासुदेव यांची तब्यत बिघडल्यानंतर १७ मार्च रोजी अपोलो रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या मेंदुवरील शूज खूपच वाढल्याचे पाहायला मिळले होते. त्यानंतर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १७ मार्च रोजी इमर्जन्सी ब्रेन सर्जरी करण्यात आली. सध्या जग्गी वासुदेव यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT