देश

तीनवेळा ताकीद दिल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह सुनावणीला हजर

वृत्तसंस्था

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत काही माहिती नाही, असा जबाब आज प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने विशेष न्यायालयात दिला.

तीनवेळा ताकीद दिल्यानंतर आज दुपारी अखेर ती न्या. विनोद पाडलकर यांच्या पुढे सुनावणीला हजर झाली. आता पर्यंत झालेल्या साक्षी जबाबातून मालेगाव मध्ये 29 सप्टेंबर 2008 मध्ये बॉम्बस्फोट झाल्याचं स्पष्ट झाले आहे, तुम्हाला यावर काही बोलायचे आहे का, असा प्रश्न न्यायालयाने साध्वी प्रज्ञा ला केला. मात्र मला माहित नाही, असे उत्तर तिने दिले.

तुम्हाला तुमच्या वकिलांनी आतापर्यंत झालेल्या साक्षीबद्दल माहिती दिली नाही का, असा प्रश्न न्यायालयाने विचारला. यावरही मला माहीत नाही, असेच उत्तर तिने दिले. भाजपकडून लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर प्रथम च तिने न्यायालयात हजेरी लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Airport News: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! मुंबई विमानतळ पूर्णपणे बंद राहणार; का आणि कधी? जाणून घ्या...

Chakan Crime : चाकण औद्योगिक वसाहतीत भाडेकरूंची नोंदणी अपुरी; गुन्हेगारांना आश्रय, कायदा-सुव्यवस्थेला गंभीर धोका

तमिळनाडूत मोठा ट्विस्ट! थलापती विजय मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार; काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडली, एका अटीवर टीव्हीकेला पाठिंबा

Sindkhed Raja Development: सिंदखेड राजाच्या विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून तात्काळ ९.२५ कोटींच्या निधीची मागणी

Virar Samuhik Lagna Sohla: विरारच्या जीवदानी देवी संस्थानतर्फे भव्य सामुदायिक विवाह सोहळा; २१ जोडपी विवाहबंधनात

SCROLL FOR NEXT