PodCast esakal
देश

Sakal Podcast : सोशल मीडिया सुधारलं नाही तर लाखो लोकांचा जाईल बळी ते मुंबई-दिल्ली विमान प्रवास महागला

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.....

युगंधर ताजणे

1. The Facebook Files : सोशल मीडिया सुधारलं नाही तर लाखो लोकांचा जाईल बळी; मेटाच्या माजी कर्मचाऱ्याचा गंभीर इशारा!

2. मुंबई, पुण्यासह सात शहरांत पुराचा धोका टाळण्यासाठी २५०० कोटींची योजना! अमित शाहांनी केली घोषणा

3. "जाहिरातीसाठी पैसा आहे अन्.." CM रिलीफ फंडसाठी एक दिवसाचा पगार, शिंदेंच्या फतव्यामुळे विरोधक भडकले

4. मुंबई-दिल्ली विमान प्रवास महागला; तिप्पटीने वाढ झाल्याने प्रवासी हैराण

5. गुजरातच्या किनारपट्टीवर बिपरजॉय; धडकी भरवणारे व्हिडिओ समोर

6. दृश्यम 3 बद्दल मोठी अपडेट समोर! साळगावकर अन् मोहनलाल एकत्र भिडणार!

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - मिसबाहची भविष्यवाणी, 'या' दोन संघातच होणार फायनल

8. चर्चेतील बातमी - ShivSena Advertisement: जाहिरात देणारा 'तो' हितचिंतक कोण?; अजितदादांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची खैरात

- रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

----------------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत....आजचं सकाळचं पॉडकास्ट.....

मुंबई पुण्यासह देशातील सात शहरांसाठी केंद्र सरकारनं.... आपत्ती निवारण योजना जाहिर केलीय....केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केलीय.... याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून सविस्तर माहिती घेणार आहोत.....महाराष्ट्र सरकारनं.... आपल्या सुमारे १५ लाख कर्मचार्‍यांना एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान करण्याचे आवाहन केलंय....ते काय आहे हेही आपण जाणून घेणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या जाहिरीतीनं खळबळ उडवून दिली त्यावर अजित दादा पवार काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला.....मेटा व्हिलसलब्लोअर फ्रान्सेस हॉगन यांच्या बातमीनं.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT