Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : बाबा वेंगानं केली मोठी भविष्यवाणी ते जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये तीन भारतीय शहरं

मुंबई तसेच दिल्लीतील वाढलेलं हवा प्रदूषण हे मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलंय.....

युगंधर ताजणे


बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

-------------------------------------------------------------------------
1.  "पुतिनची हत्या, कर्करोगावर उपचार, 2024 मध्ये येतील भयंकर संकटं"; बाबा वेंगाची 7 भाकितं
2.  बापरे! जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये तीन भारतीय शहरं; मुंबईचा देखील समावेश
3. इस्त्रो प्रमुख सोमनाथ यांनी थांबवलं वादग्रस्त आत्मचरित्राचं प्रकाशन, जाणून घ्या काय होता वाद?
4. गाझावर अणुबॉम्ब टाकणार म्हणणाऱ्या मंत्र्याला नेतान्याहूंनी केलं निलंबित
5. ट्रूडोंच्या वक्तव्यांमुळे तपासात अडथळा; निज्जर हत्येप्रकरणी भारतीय राजदूताचा मोठा खुलासा
6. नागराज मंजुळे या 'मटका किंग'वर बनवणार वेबसिरीज, लवकरच शुटींग सुरु
7. क्रीडाविषयक बातमी - कोलकाता पोलिसांनी बीसीसीआय अध्यक्षांनाच धाडली नोटीस; भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यानच वातावरण तापलं?
8. चर्चेतील बातमी -  ''नशेच्या पदार्थांचे लायसन्स असलेल्या नेत्यांना ठेचून काढलं पाहिजे'' - मुनगंटीवार
 रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे
----------------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत, सकाळचं पॉडकास्ट....
मुंबई तसेच दिल्लीतील वाढलेलं हवा प्रदूषण हे मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलंय..... याविषयीची सविस्तर माहिती देणारी बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत....इस्त्रोचे माजी प्रमुख सिवन यांच्याबद्दल केलेल्या दाव्यानंतर.... वाद सुरू झालाय हे प्रकरण नेमकं काय आहे हेही आपण माहिती करुन घेणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय....ते काय म्हणालेत हे जाणून घेणार आहोत....
 चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला....  बाबा वेंगा यांच्या बातमीनं....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT