sakal Podcast E Sakal
देश

Sakal Podcast: मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल ते राणेंच्या मंत्रीपदाची चर्चा

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.

त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज सकाळच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

कर्नाटकातील मंड्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला.

बेंगळुरु - म्हैसूर एक्स्प्रेस वेचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी काँग्रेसवरील टीकेची एक्स्प्रेस जोरात सोडली आहे. नारायण राणे यांचे मंत्रीपद जाण्याच्या बातमीने कोकणातील राजकारण ढवळून निघाले आहे. तर अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाली आहे.

याविषयीच्या बातम्या ऐकणार आहोत, आजच्या पॉडकास्टमध्ये. त्याचबरोबर समलिंगी विवाहाला परवानगी नाही, कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं यांसारख्या वेगवान घडामोडी ऐकणार आहोत.

ज्येष्ठ अभिनेते सतिश कौशिक यांचे ९मार्च रोजी निधन झाले. मात्र हा मृत्यू नसून खून आहे, असा आरोप त्यांच्या मित्राच्या पत्नीने केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे.

मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल ते राणेंच्या मंत्रीपदाची चर्चा

१. काँग्रेस नेते माझी कबर खोदण्याची स्वप्नं पाहताहेत...पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

२. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत

३. येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार, कोकणातल्या नेत्याचा गौप्यस्फोट

४. समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास केंद्राचा नकार

५. कोरोनाच्या रुग्णसंख्येत पून्हा वाढ  

६. माधुरी दीक्षितला मातृशोक!

७. विराट कोहलीचे द्विशतक हुकले!

८. सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे गूढ वाढले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT