Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: ज्ञानवापी संकुलात सापडली 55 हिंदू देवतांची शिल्पं ते टॉम हार्टलीची 'सत्ता' इंग्लंडनं केला भारताचा दारुण पराभव

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणातून नवीन काय माहिती समोर आलीय....इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर बलाढ्य भारतीय फलंदाजीनं का हार मानलीय...

युगंधर ताजणे

1. ज्ञानवापी संकुलात सापडली 55 हिंदू देवतांची शिल्पे; ASI सर्वेक्षण अहवालातून माहिती आली समोर

2. टॉम हार्टलीची 'सत्ता' इंग्लंडनं केला भारताचा दारुण पऱाभव

3. Pollution Impact: प्रदूषणाने कोमेजतेय मुलांचे मानसिक आरोग्य!

4. पुणे आयटी मर्डर....

5. अखेर नितेश कुमारांनी शपथ घेतलीच, नवव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री

6. युद्धाची झळ सोसली असतानाही युक्रेनमध्ये बोकाळलाय, भ्रष्टाचार

7. नोएडामधील फिल्म सिटीसाठी बोली लावणाऱ्यांच्या चार जणांच्या यादीत अक्षय कुमार

रिसर्च अँड स्क्रिप्ट - विश्वास पुरोहित, युगंधर ताजणे

------------------------------------------------------------------------------------------------

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणातून नवीन काय माहिती समोर आलीय....इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर बलाढ्य भारतीय फलंदाजीनं का हार मानलीय... देशातील वाढत्या प्रदुषणानं केवळ मोठ्या व्यक्तींनाच नाही तर लहान मुलांनाही आपल्या विळख्यात कसं घेतलंय....या सगळ्या बातम्या आपल्याला सकाळच्या पॉडकास्टमधून ऐकायला मिळणारेय....नमस्कार, मी युगंधर ताजणे, आज २९ जानेवारी, वार सोमवार...

----------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT