Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : शिंदे, नार्वेकरांनी विना सुरक्षा यावं, मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा!

बातमी सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

--------------------------------------------------------------

1. पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्यास इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवणार; ट्रम्प यांचं आश्वासन

2. फक्त 5 वर्षांसाठी हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे जमा करता येणार, RBIने नियम केले कडक

3. ऐन जानेवारीमध्ये काश्मीर खोऱ्यातील बर्फ का झाला गायब? कारण आले समोर

4. रनवेवर बसून प्रवाशांनी केलं जेवण; इंडिगो आणि मुंबई विमानतळाला मंत्रालयाची नोटीस, दिला गंभीर इशारा

5. तर ठरलं...आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात 31 जानेवारीपर्यंत येणार निकाल? सुनावणी संपली

6. बॉलीवूडचं काही खरं नाही, फिल्मफेयर अॅवॉर्ड सोहळाही गुजरातला पार पडणार!

7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - IPL मुळे इशान किशनने टीम इंडियाची साथ सोडली? 'या' खेळाडूच्या आरोपाने उडाली खळबळ

8. चर्चेतील बातमी - शिंदे, नार्वेकरांनी विना सुरक्षा यावं, मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा

--------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत, आजचे सकाळचं पॉडकास्ट....

आरबीआयने ठेवी घेणाऱ्या हाउसिंग फायनान्स कंपन्यांसाठी नियम कडक केले आहेत... या विषयीची अधिक माहिती देणारे वृत्त आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत....हिवाळ्यात काश्मिरचे खोरे बर्फाने लपेटून जाते.... तेथील बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची नेहमीच जम्मू-काश्मिरला गर्दी असते..मात्र या कश्मिर बद्दल एक वेगळीच बातमी समोर आलीय.....त्याबद्दलची बातमीही आपण जाणून घेणार आहोत....

आज चर्चेतील बातमीमध्ये राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष आणि आमदार पात्रतेबाबत जो निकाल दिला, त्यावर उद्धव ठाकरे यांनी एका महापत्रकार परिषदेचे आयोजन केले होते....त्यात उद्धव ठाकरे काय म्हणाले हे आपण ऐकणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया, आजच्या सकाळच्या पॉडकास्टला....अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बातमीनं.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला यलो अलर्ट, मध्य महाराष्ट्रासह ५ जिल्ह्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Banned : पाकिस्तानी खेळाडूची मस्ती उतरवली, दोन सामन्यांची बंदी; गुपचूप चिटींग करायला गेला अन् 'कॅमेरामन'ने करेक्ट कार्यक्रम केला

"विशालने आता हद्द पार केली" राकेशचं कुटूंब बिग बॉसमधील भांडणावरून संतापले; अन्याय म्हणत केली कारवाईची मागणी

Baglan Crop Damage: बागलाणमध्ये १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पंचनामे व सरसकट नुकसान भरपाईची मागणी करत दीपिका चव्हाण आक्रमक

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या, जैन मुनी नयन पद्मसागर यांचं विधान

SCROLL FOR NEXT