Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : अमेरिका आणि चीनमधील संबंध 'पांडा' सुधारणार ते मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी नेमकं कोण? राज ठाकरेंचा प्रश्न

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

1. जगातील सर्वात वेगवान इंटरनेट लाँच! एका सेकंदात डाऊनलोड होतील 150 एचडी मूव्हीज

2. सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर सहारा प्रकरणावर सेबीची प्रतिक्रिया; काय म्हणाल्या माधबी पुरी बुच?

3. अमेरिका आणि चीनमधील संबंध 'पांडा' सुधारणार; काय आहे जिनपिंग यांची कुटनीती?

4. एक भुजबळ पाडल्यास १६० मराठा आमदार पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा

5. जगातील कोट्यवधी लोकांचा एकच पासवर्ड; तुमचा तर नाही ना हाच?

6. दुसरे नानासाहेब पेशवे नाहीसे कसे झाले? मनीष पॉल भारतातील रहस्यमयी घटनांचा घेणार शोध, येतोय हा नवीन शो

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक बदलणार; दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर कोण जाणार?

8. चर्चेतील बातमी - मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी नेमकं कोण? राज ठाकरेंच्या 'त्या' प्रश्नाला जरांगेंचं खणखणीत उत्तर

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, अमित उजागरे

------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत, आजच्या सकाळच्या बातम्या....

सहाराचे संस्थापक सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर... सेबीने सहारा समूहाविरुद्ध खटला सुरूच ठेवला जाणार असल्याचं सांगितलंय.....याविषयीची आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. वॉशिंग्टन- चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अमेरिका दौरा केलाय.... यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि जिनपिंग यांच्यामध्ये चार तासांची बैठक झाली.... याबाबतही आपण अधिक माहिती घेणार आहोत...तसेच आज चर्चेतील बातमीमध्ये आपण जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना दिलेलं उत्तरही चर्चेत आलंय....तेही ऐकणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला.....चीनमधील तंत्रज्ञानाच्या एका बातमीनं.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT