sakal podcast E sakal
देश

Sakal Podcast : बायडेन यांच्या मदतीमुळेच हमासचा इस्त्राइलवर हल्ला, ट्रॅम्प बोलले ते मोठे आहात नाहीतर, सुप्रिया सुळे कुणाविषयी बोलल्या?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

विविध क्षेत्रातील ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी सकाळचं पॉडकास्ट नक्की ऐका....

-----------------------------------------------------------------------------

1. इस्राइलची 'आयर्न डोम' टेक्नॉलॉजी काय आहे? यावेळी कशामुळे झाली फेल? जाणून घ्या

2. ओझोनच्या आवरणाच्या छिद्राचा आकार झाला ब्राझीलच्याही तीन पट; जगाची चिंता वाढली!

3. आयआयटी शैक्षणिक संस्थेत जातीवरुन भेदभावामध्ये वाढ? सर्व्हेतून समोर आलं वास्तव

4. भारतीय नौदलानंतर वायुदलाने देखील बदलला ध्वज; जाणून घ्या काय आहे खासियत

5. बायडेन सरकारच्या मदतीमुळेच हमासचा इस्त्राइलवर हल्ला? ट्रम्प यांच्या आरोपामुळे खळबळ

6. अखेर अभिनेत्री नुसरत भरुचा मुंबईत पोहचली! चाहत्यांना मोठा दिलासा

7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - डेव्हिड वॉर्नरनं सचिनचा विक्रम मोडला!

8. चर्चेतील बातमी - मोठे आहात नाहीतर करारा जवाब दिला असता, सुप्रिया सुळेंचा भुजबळांना इशारा!

-------

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

-------------------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत, सकाळचं पॉडकास्ट....

अंटार्क्टिकावरील ओझोन छिद्राचा आकार झपाट्यानं वाढतोय.... नवीन सॅटेलाइट डेटानुसार.... त्याचा आकार आता ब्राझील देशापेक्षा तिप्पट मोठा आहे आणि.... भविष्यात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.... याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत....आयआयटी शैक्षणिक संस्थांमध्ये जातीवरुन भेदभाव होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होतेय.....असे दिसून आले आहे..... या पार्श्वभूमीवर बोर्ड ऑफ स्टुडन्ट पब्लिकेशन (बीएसपी) ने एक सर्व्हे केलाय...... तो सध्या सगळीकडे कुतूहलाचा विषय आहे....त्याविषयी जाणून घेणार आहोत....

आज चर्चेतील बातमीमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक प्रतिक्रिया दिलीय...त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत....त्या कुणाविषयी बोलल्या आहेत...हे आपण ऐकणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला.....इस्त्राईलच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT