Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: राहुल गांधींना दिलासा ते मुघलांच्या इतिहासावर बंदी

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.

त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.सूरत कोर्टाचा राहुल गांधींना दिलासा! १३ एप्रिलपर्यंत जामीन वाढवला

२.दहशतवादी यासीन भटकळसह १० जणांवर आरोप निश्चित!

३.शाळेत मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही; योगी आदित्यनाथांचा फतवा

४.पाकिस्तानमध्ये महागाईचा विक्रम

५.जम्मू-काश्मीरनंतर आता कर्नाटकात सापडलं लिथियम

६.पुन्हा रंगभूमीवर एकत्र मोहन जोशी आणि सविता मालपेकर!

७.उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या स्पीड बोटला अपघात!

८. मोदींची डिग्री बघून मतं दिली होती का? अजितदादांचा मोदींना पाठिंबा आणि भाजपला कानपिचक्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT