Sakal podcast
Sakal podcast E sakal
देश

Sakal Podcast : मोदींनी आचरसंहितेचा भंग केला ते महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.मोदीविरोधात काँग्रेसची तक्रार, आचारसंहितेचा भंग करत असल्याचा आरोप.

२.केरला स्टोरीवरील वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईचा इशारा

३. कुस्तीपटू साक्षी मलिक यांचं ब्रिजभूषण सिंहला आव्हान

४. प्रवाशांच्या सतत चोरी मुळे भारतीय रेल्वेला लागला कोट्यावधींचा चुना.

५. डोनाल्ड ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवलं.

६. प्रकाश राज यांची पंतप्रधानांवर टीका.

७.“या” दिवशी रंगणार भारत-पाकचा मध्ये महामुकाबला!

८.आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार... सरकार कोसळणार की मजबूत होणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT