Sakal Podcast E sakal
देश

Sakal podcast : ठाकरेंना दिलासा पण सरकार भाजपचंच

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.... सकाळच्या पॉडकास्टला

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. सत्तासंघर्षावरील सुनावणीत न्यायालयाचे राज्यपालांवर ताशेरे

२. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा

३.शरद पवार विरोधकांचा चेहरा होणार का?

४.  इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार वाढला.

५. शार्क टाँक फेम अश्नीर ग्रोव्हर आणि कुटुंबाविरुद्ध FIR दाखल.

६. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील मिसेस सोढीने केला धक्कादायक खुलासा.

७. ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ 

८. आमचं सरकार नियमबाह्य नाहीच. मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

Video: 'मला तुमची कीव येते...', श्रेयस अय्यरच्या बहिणीने त्या Video वरून तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर

Latest Marathi News Live Update : ‘आयपीएल’वर सट्टेबाजीचे रॅकेट उघड, इचलकरंजीत सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT