Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : खारघरमध्ये श्रीसेवकांचा मृत्यू ते मुंबई मेट्रोला दंड

आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... सकाळच्या पॉडकास्टमध्ये....

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.अजित पवार आले तर स्वागतच... असं का म्हणतायत बावनकुळे

२.आरे कॉलनी अतिरिक्त वृक्षतोड प्रकरणी मुंबई मेट्रोला ठोठावला १० लाखांचा दंड

३.आतिक अहमदने मृत्यूपूर्वी न्यायालयाला लिहीले गोपनीय पत्र

४.आता जमादारांना सुपरवायझर म्हटलं जाणार, CJI चंद्रचूड यांचा निर्णय

५.बीएनएचएसचे पक्षीनिरीक्षक ठरले दुर्मिळ धनेश पक्षिप्रजातीचे साक्षीदार

६.रणवीर सिंग करणार भन्साळींच्या ‘या’ चित्रपटातून धमाकेदार कमबॅक

७.भारतातील देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षीस रकमेत बंपर वाढ, BCCI ची मोठी घोषणा

८.महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट, १३ श्रीसेवकांचा मृत्यू, विरोधक आक्रमक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT