Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : सोलापुरात राम सातपुतेंचं काय होणार? ते मतदानकार्ड नसेल तरी करता येते मतदान!

Sakal Latest Marathi News : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

सर्वोच्च न्यायालयानं 'व्हीव्हीपॅट'च्या शंभर टक्के पडताळणी करण्यासंदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्यात..... यासोबतच आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या राजकीय परिस्थिती कशीय, याचा आढावा घेणारोत.... यासोबतच आयपीएलमध्ये आज राजस्थान विरुध्द लखनौ तर मुंबई विरुद्ध दिल्ली या लढती होणारेत... यासह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत...... न

१) ‘ईव्हीएमच्या बाजूने सर्वोच्च ‘मत’; न्यायालयाने ‘व्हीव्हीपॅट’बाबतच्या याचिका फेटाळल्या

२) सोलापूर लोकसभेत सातपुतेंचं काय होणार? (ऑडिओ)

३) आज राजस्थान विरुध्द लखनौ तर मुंबई विरुद्ध दिल्ली (ऑडिओ)

४) रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

५) '...तर आम्ही भारत सोडू', दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्सॲपने दिला इशारा; काय आहे प्रकरण?

६) मतदानकार्ड नाही तरी करता येते मतदान! कोणते डॉक्युमेंट आहेत आवश्यक? जाणून घ्या

७) मला फरक पडत नाही’ बॉडी शेमिंगच्या ट्रोलिंगवर लारा दत्ताचे रोखठोक भाष्य

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

------------------------------------------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT