Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : रोहितसाठी 'या' IPL संघाने केली होती मागणी ते सरकार ट्रॅक करु शकणार नाही तुमची लोकेशन

सकाळ पॉडकास्ट आता ऐकता येईल, सकाळ अॅप आणि इतर अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर.

रोहित कणसे

आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकू शकता पुढील बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सुरत येथे जगातील सर्वात मोठ्या ऑफिसचे उद्घाटन केलंय....सध्या डेटा प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षा याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरूय....कंपन्या आपल्या यूजर्सच्या सायबर सुरक्षेसाठी पावलं उचलत आहेत... गुगलनंही यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय.... जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय सुप्रिम कोर्टाने तसाच ठेवण्याचा निर्णय दिलाय..आता पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांनी कलम ३७० वरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टीका केलीय.. याबद्दल सविस्तर ऐकुयात...नागपूमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडलीय...आदर्श शिंदे यांच्या 'आला बैलगाडा’ गाण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलंय...याबद्दल आपण थोडक्यात ऐकुयात..मराठा आरक्षणासंबंधी मनोज जरांगेंनी आंतरावली सराटी येथे बैठक बोलावली होती.... याबद्दल आपण चर्चेतील बातमीमध्ये ऐकणार आहोत..

1. PM मोदींनी केले जगातील सर्वात मोठ्या सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन

2. आता सरकार ट्रॅक करु शकणार नाही तुमची लोकेशन; गुगल मॅप्स आणतंय नवी पॉलिसी

3. ''काश्मीरसाठी आम्ही भारतासोबत ३०० लढाया लढू'' पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त विधान

4. नागपूरमध्ये सोलार एक्स्प्लोझिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू

5. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद; शरद पवार यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा!

6. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं ‘आदर्श शिंदे’च्या ‘आला बैलगाडा’ गाण्याचं कौतुक

7. रोहित साठी 'या' IPL संघाने साधला होता मुंबई इंडियन्सशी संपर्क

8. ''जास्तीचा वेळ मिळणार नाही, सापडलेल्या नोंदींच्या आधारावर सरसकट आरक्षण द्या'', जरांगेंचा आंतरवालीत निर्णय

.............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT