Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : सिम कार्डपासून ITR पर्यंत जानेवारीपासून बदलणार 'हे' पाच नियम ते जगदीप धनखड यांचा 'आप'ला दिला दणका!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

1. Google Layoff: AI मुळे नोकऱ्या जाणार! गुगल 30,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार का?

2. सिम कार्डपासून ते ITR पर्यंत जानेवारीपासून बदलणार 'हे' पाच नियम

3. या' महत्त्वाच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, आता होणार कायदा! जाणून घ्या संपूर्ण माहिती...

4. जगदीप धनखड यांचा 'आप'ला दिला दणका! अरविंद केजरीवालांची 'ती' विनंती नाकारली

5. कोण आहेत फ्रँकोइस मेयर? ज्यांच्यासमोर सर्वात श्रीमंत अंबानींच्या संपत्तीचा डोंगरही ठेंगणा

6. प्राचीन मंदिरांची रहस्य - इतिहासाची भन्नाट माहिती असलेला नवीन शो, कधी? कुठे? जाणून घ्या

7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - पाकिस्तान तर खाली आलंच भारताचही टेन्शन वाढवलं, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवानं सगळं गणित बदललं

8. चर्चेतील बातमी - काँग्रेस अन् ठाकरे गटात जुंपली; मिलिंद देवरांचा राऊतांना चिमटा; ''40 आमदार पक्ष सोडून गेले तरी...''

--------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत, आजचं सकाळचं पॉडकास्ट.....

नवीन वर्षात काही नियमांमध्ये बदल होणारेय..... ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणारेय.... जानेवारी 2024 च्या सुरुवातीला अनेक नियम लागू होणार आहेत... याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत....लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर.... मुख्य निवडणूक आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचे विधेयक..... राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केले आहे...त्याविषयी देखील जाणून घेणार आहोत...

आज चर्चेतील बातमीमध्ये संजय राऊत हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे...ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला....आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या एका महत्वाच्या बातमीनं....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT