sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

'सकाळ'च्या बातम्या; आजचं Podcast नक्की ऐका...

मुंबईच्या लोकल ट्रेनबाबत महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

युगंधर ताजणे

मुंबईच्या लोकल ट्रेनबाबत महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.....त्यानंतर आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नियमावली सांगितलीय...ती काय आहे हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.... ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप पार पडलाय.....कोरोनाच्या काळात या स्पर्धेनं दिलेला आत्मविश्वास जगभरातील अनेकांना प्रेरणा देणारा आहे....त्याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी पुरस्कार वापसीचं कारणही जाणून घेणार आहोत.....

सुरुवात करुया.......एससीबीसी वर्ग ठरविण्याच्या विधेयकाच्या बातमीनं.....

1. एससीबीसी वर्ग ठरविण्याचं विधेयक काय आहे ?

2. ' लोकलनं प्रवास करायचायं, पण हे नियम जाणून घ्या......

3. ऑलिम्पिक स्पर्धेचा शेवट गो़ड झाला (ऑडिओ)

4. अविनाश भोसलेंची आणखी 4 कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई

5. सुप्रीम कोर्टाने फेटाळली अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टची याचिका

6. वाढदिवसाच्या मिरवणुकीत तलवारीचं प्रदर्शन करणं अबू आझमींना भोवलं

7. शिल्पा आणि तिच्या आईला होणार अटक?

8. चर्चा राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांच्या पुरस्कार वापसीची

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला.....

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता

  1. gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com- https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या २६ लाख लाभार्थी महिलांची सुक्ष्म छाननी; आदिती तटकरे यांची माहिती

Pune Ganeshotsav : ध्वनिक्षेपकाला परवानगी! यंदा सात दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ‘बजाव’

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

SCROLL FOR NEXT