sakalchya batmya podcast.jpeg
sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका...

युगंधर ताजणे

बारावीचा निकाल लागलाय.....त्यात भरघोस गुण विद्यार्थ्यांना पड़ले आहेत.....निकालाची वाढलेली टक्केवारी ही विद्यार्थ्यांना अडचणीची तर ठरणार नाही ना? असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.....त्याविषयी आपण पॉडकास्टमधून माहिती घेणार आहोत.....आज ऑलिम्पिकमध्ये भारतानं केलेली कामगिरीही जाणून घेणार आहोत...

सुरुवात करुया..... लॉकडाऊनचा काळात महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम झाला.....या बातमीनं.....

लॉकडाउनचा महिलांच्या आहारावर परिणाम ते ऑलिम्पियन प्रवीण जाधव 'वादात'

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी ऐकत राहा.....सकाळचं पॉडकास्ट......

1. लॉकडाउनचा महिलांच्या आहारावर परिणाम; संशोधनातून दावा

2. बारावीनंतर कॉलेज अॅडमिशनची प्रक्रिया कशी असेल?

3. लवलिनाचं पदक, नीरज चोप्राची भालाफेक आणि महिला हॉकीची सेमिफायनल (ऑडिओ)

4. MPSC: संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला

5. भारताचा चीनला शह; मॉरिशसच्या बेटावर लष्करी तळाची उभारणी?

6. WhatsApp चं भन्नाट फिचर; एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ-फोटो होणार डिलीट

7. बायजूचे मालक रवींद्रन यांच्याविरोधात FIR

8. ऑलिम्पियन प्रवीण जाधव 'वादात' कुटूंबाला मिळाताहेत धमक्या (प्रवीण जाधव यांच्या वडिलांची प्रतिक्रिया)

* रिसर्च आणि स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, विनायक होगाडे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता

  1. gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com- https://bit.ly/3t9OZP0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT