sakalchya batmya podcast.jpeg
sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

'सकाळ'च्या बातम्या : आजचं Podcast नक्की ऐका...

युगंधर ताजणे

तुमच्याकडे जुन्या नोटा आणि नाणी आहेत.....आणि तुम्ही त्याची खरेदी विक्री करतायं.....तर आरबीआयनं एक इशारा दिलायं.....तो काय आहे हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.......पेगॅसस प्रकरणानं गेल्या काही दिवसांत लक्ष वेधून घेतलंय.....कोर्टानं त्याबाबत आपलं निरिक्षण नोंदवलंय.....कोर्ट काय म्हणालं...हेही आपण पाहणार आहोत......ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी याचे अपडेट्सही आम्ही आपल्या पर्यत पोचवणार आहोत......

सुरुवात करुया....नाशिकमधल्या मॅग्नेट मॅनच्या बातमीनं.......

पेगॅसस प्रकरण खरं असेल तर ते हनी सिंगच्या पत्नीनं मागितले दहा कोटी

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....

-----------------------------------------------------------------------------------------

1. Nashik Magnet Man : इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा पुरस्कार!

2. पेगॅसस प्रकरण खरं असेल तर....

3. ऑलिम्पिक अपडेट्स (ऑडिओ)

4. पुरात मदतीसाठी गेलेले मंत्रीच अडकले, अखेर एअरफोर्सने केली सुटका

5. भारतीयांचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा, रेड लिस्टमधून काढलं बाहेर

6. सावधान! जुन्या नोटा आणि नाण्यांची खरेदी-विक्री करताय? RBI ने दिला इशारा

7. हनी सिंगच्या पत्नीने मागितले १० कोटी, अनेक महिलांसोबत शरीरसंबंध असल्याचा आरोप

8. Flipcart आणि संस्थापकाला लागू शकतो 10000 कोटींचा दंड, ED चा इशारा

* रिसर्च आणि स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता

  1. gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com- https://bit.ly/3t9OZP0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: कन्हैय्या कुमार यांचा धर्मांतर करा असे सांगणारा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल, वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT