sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : कॅनडाने कशाच्या आधारावर भारतावर केले आरोप? ते शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपचं खरं नाही

चला तर मग सुरुवात करुया, आजच्या सकाळच्या पॉडकास्टला.....नाराशक्ती वंदन अधिनियमाच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

युगंधर ताजणे

---------------------------------------------------------------------------------

१. Explainer: महिला आरक्षण विधेयक मंजूर, आता अंमलबजावणी कधी? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

२. India-Canada Dispute: कॅनडाने कशाच्या आधारावर भारतावर केले गंभीर आरोप? मीडिया रिपोर्टमध्ये धक्कादायक खुसला

३. Economic Review Report: अर्थ मंत्रालयाने आर्थिक परिक्षण अहवाल केला प्रसिद्ध; देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग...

४. 'लँड फॉर जॉब' प्रकरणी लालू-तेजस्वी यादव यांना समन्स

५. भारतावर आरोप केल्याने जस्टिन ट्रुडोंची लोकप्रियता घटली!

६. खलिस्तानी असल्याचा आरोप करत शो रद्द होताच कॅनडियन रॅपर शुभची प्रतिक्रिया चर्चेत!

७. क्रीडाक्षेत्रातील बातमी - चीनने अरूणाचल प्रदेशच्या खेळाडूंना नाकारला व्हिसा!

८. चर्चेतील बातमी - शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील; बच्चू कडूंचा इशारा

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

-----------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे, आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट......

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी.... खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येत.... भारताचा सहभाग असल्याचे आरोप केल्याने... दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय....यासंबंधीची एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन हटविण्याचा विचार केल्यास, त्याचे गंभीर परिणाम भाजपलाच सहन करावे लागतील....असा इशारा दिला आहे....ते काय म्हणालेत हेही जाणून घेणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया, आजच्या सकाळच्या पॉडकास्टला.....नाराशक्ती वंदन अधिनियमाच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT