sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतावर पदकांचा वर्षाव ते PM मोदींनी लाँच केल्या नऊ वंदे भारत ट्रेन

सकाळ पॉडकास्ट आत ऐकता येईल, सकाळ अॅप आणि इतर अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर.

रोहित कणसे

आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकू शकता पुढील बातम्या

जळगावमधल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने अशा पावडरचं संशोधन केलंय ज्यामुळे तब्बल दोन महिने शेतीला पाण्याची गरज भासणार नाही. इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असू शकतात याबद्दल एका मोठ्या नेत्याने वक्तव्य केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धाना सुरुवात झाली आहे. भारताने पदके मिळवत आपलं खातंही उघडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 राज्यांमध्ये धावणाऱ्या 9 वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवला आहे. अजित पवारांनी शाहांच्या दौऱ्याला अनुपस्थित राहण्याचं कारण सांगितले आहे.

..............................................................................

1. पिकांना दोन महिने पाण्याची गरज भासणार नाही! शेतकरीपुत्राचा शोध

2. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा मैदानात; बैठकीत घेतला मोठा निर्णय

3. इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी नितीश कुमारांच्या नावाची घोषणा होणार

4. चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले नाहीत तर काय?

5. PM मोदींनी लाँच केल्या नऊ वंदे भारत ट्रेन

6. हिमाचल प्रदेशातील आपत्तीग्रस्तांसाठी आमिर खानने केला मदतीचा हात पुढे

7. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतावर पदकांचा वर्षाव

8. अजित पवारांनी सांगितलं शाहांच्या दौऱ्याला अनुपस्थित राहण्याचे कारण

रिसर्च अँन्ड स्क्रिप्ट- निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT