sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : 2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? ते राज्यातील नऊ दंगलींचा सूत्रधार कोण?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

आज सकाळच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

1. PM Modi : आधी चरणस्पर्श अन् आता सर्वोच्च सन्मान; PM मोदींसाठी जगात पुरस्कारांचा धडाका!

2. RBI Governor: 2000 रुपयांची नोट रद्द, आता 1000 ची नोट परत येणार? RBI गव्हर्नर म्हणाले...

3. Hari Budha Magar : पाय नसतानाही वयाच्या 43 व्या वर्षी सर केला माउंट एव्हरेस्ट

4. Facebook : मेटाला सर्वात मोठा दणका! तब्बल १.३ बिलियन युरोंचा दंड, युरोपियन युनियनची कारवाई

5. Karnataka Politics : शिवकुमार भाजप नेत्याच्या पडले पाया; तर काँग्रेसकडून सभागृहाबाहेर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण

6. Suhana Khan: सावळ्या रंगावरनं सुहाना खानला हिणवलं जायचं..म्हणाली,'मी १२ वर्षांची होते तेव्हा लोक माझ्या तोंडावर..'

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - IPL 2023: 'लोकांना वाटते की माझी T20 कारकीर्द...', सलग दोन शतके झळकावल्यानंतर विराटने दिलं चोख प्रत्युत्तर

8. चर्चेतील बातमी - Nana Patole: राज्यातील नऊ दंगलींचा सूत्रधार कोण? नाना पटोलेंचा संतप्त सवाल

--------------------------------------------------------------------------------

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत....आजच्या सकाळच्या बातम्या....

RBI ने 2000 च्या नोटा चलनातून काढुन टाकण्यासाठी पूर्ण तयारी केलीय.... सर्व बँकांना मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्यात..... याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत.....दिव्यांग असूनही एव्हरेस्ट सर करणाऱ्या हरी बुद्धा मागर यांनी नवा इतिहास रचलाय.....या यशाने त्यांनी त्यांच्यासारख्या अनेक दिव्यांगांना एव्हरेस्ट सर करण्याची प्रेरणा दिलीय....याबद्दलही ऐकणार आहोत....

आज चर्चेतील बातमीमध्ये कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोलेंनी समीर वानखेडे प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया दिलीय....आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया....आजच्या पॉडकास्टला....पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका बातमीनं.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT