sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : UPSC चा निकाल जाहीर, इशिता किशोर देशात तर राज्यात कश्मिरा संखे पहिली!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही काय ऐकालं?

1. UPSC Result: युपीएससीचा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका; इशिता किशोर देशात पहिली

2. PM Modi : मोदी है तो मुमकीन है! आतापर्यंत 11 देशांनी दिलाय सर्वोच्च नागरी सन्मान

3. Twitter Bug : डिलीट केलेले जुने ट्विट पुन्हा येतायत समोर; नवीन बगमुळे यूजर्स चिंतेत

4. Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंहांचं तारतम्य ढळलं; स्वतःची तुलना केली रामाशी, आंदोलकांना म्हणाले मंथरा

5. Avinash Bhosale : बिल्डर अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ! मुंबई हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार

6. Shah Rukh Khan: म्हणुनच तो 'बादशाह' ! शाहरुखनं पुर्ण केली कॅन्सरग्रस्त शिवानीची शेवटची इच्छा...

7. WTC Final 2023: टीम इंडियाला IPL महाग पडणार? इंग्लिश क्रिकेट मंडळाच्या 'त्या' निर्णयाने बसला मोठा झटका

8. PM Modi in Sydney - एकटेच येऊ नका, तुमच्याबरोबर ऑस्ट्रेलियातील जोडप्याला घेऊन या! मोदींचे भारतीयांना आवाहन

---------------------------------------------------------------------------------------

नमस्कार.....मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट......

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून विदेश दौऱ्यावर आहेत... यावेळी अनेक देशांच्या प्रतिनिधी आणि नेत्यांनी त्यांचं कौतुक केलंय....याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून अधिक जाणून घेणार आहोत.....एलॉन मस्कनं विकत घेतल्यापासून... ट्विटर काही ना काही कारणास्तव कायम चर्चेत राहत असतो.... आता एका बगमुळे जगभरातील ट्विटर यूजर्सची झोप उडालीय.... या बातमीविषयी अधिक माहिती घेणार आहोत....

आज चर्चेतील बातमीमध्ये....देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील भारतीयांना केलेलं मार्गदर्शन नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे....ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.....युपीएससीच्या बातमीनं....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT