Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : मोदींचे पदवी प्रमाणपत्र ते संभाजीनगर राडा

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.

त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज सकाळ पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.मोदींचे पदवी प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही, न्यायालयाची ग्वाही

२.शिंदे सरकारच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातच्या वाटेला जाणार का?

३.भारत-चीन सीमावादात अमेरिकेचा भारताला पाठिंबा

४.नवजोत सिंह सिद्धू यांची पटियाला तुरुंगातून उद्या सुटका

५.NASA च्या चंद्रवरील स्वारीचे नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे

६.भारतातील पाच घराण्यांमुळं वाढलीए महागाई- विरल आचार्य

७.आयपीएलच्या उद्घाटनाचा रंगारंग सोहळा

८.चर्चेतली बातमी - संभाजी नगर दंगल....जमिनीवरील राडा थांबला पण नेत्यांचा शाब्दिक राडा सुरूच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT