sakal Podcast  E sakal
देश

Sakal Podcast: मुंबई महिला पोलिसांसाठी वोलू अ‍ॅप ते मनोज जरांगेंची पंतप्रधनांवर नाराजी

सकाळ पॉडकास्ट आत ऐकता येईल, सकाळ अ‍ॅप आणि इतर अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर.

रोहित कणसे

आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकू शकता पुढील बातम्या

इस्राइल-हमास यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता यामध्ये हेरगिरी करणाऱ्या एनएसओ सारख्या कंपन्यानीदेखील उडी घेतली आहे. याबरोबरच मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्रात वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांची भूमिका काय आहे हेदेखील सविस्तर ऐकता येणार आहे. सध्या महाराष्ट्रभर वोलू अॅपची चर्चा रंगली आहे. हे वोलू अॅप नेमकं काय आहे आणि कोणासाठी आहे. हे थोडक्यात जाणून घेता येणार आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर बायोपिक तयार करण्यात येत आहे. सध्या मनोज जरांगेंची चर्चा सगळीकडे सुरु आहे. आता त्यांनी पंतप्रधान मोदींवर नाराजी व्यक्त केली आहे. ते काय म्हणालेत हे चर्चेतील बातमीमध्ये ऐकता येणार आहे.

१. वन इलेक्शन’साठी लागणार महायंत्रणा

२. हेरगिरी करणारं 'पेगासिस' आता इस्राइलला करणार मदत!

३. मनोज जरांगेंच्या मागण्यांबद्दल शरद पवार यांची स्पष्ट भूमिका

४. काय आहे वोलू अॅप

५. लालू प्रसाद यादव यांच्यावर बायोपिक

६. चीनने अंतराळात पाठवले सर्वात तरुण अवकाशवीर

७. इडन गार्डन स्टेडियमची भिंत कोसळली, बीसीसीआयवर टीका

८. मनोज जरांगेंनी पंतप्रधानांबद्दल व्यक्त केली नाराजी

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT