PodCast esakal
देश

Sakal Podcast : २०५० पर्यंत ९० कोटी लोकांवर उपासमारीची वेळ ते पवार साहेब आणखी किती जणांची माफी मागणार?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला......

युगंधर ताजणे

आज सकाळच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

1. Climate Change : जगभरातील धान्य उत्पादन घटलं; २०५० पर्यंत पृथ्वीवरील ९० कोटी लोकांवर येणार उपासमारीची वेळ, रिसर्चमध्ये दावा

2. Dr. Pradeep Kurulkar : मेलद्वारे देशाच्या विविध सुरक्षा विषय प्रकल्पांची माहिती पुरविल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न

3. Agnipath Scheme : अग्निपथ योजनेत होणार मोठे बदल; ५० टक्के अग्निवीरांना कायमस्वरुपी सैन्यात घेण्याचा विचार सुरू

4. सुप्रिम कोर्टाचा निमलष्करी दलांना धक्का

5. दिल्लीतील पावसाने मोडला 41 वर्षांचा विक्रम

6. 'आता टोमॅटो थेट बँकेतच..', भाववाढीनंतर हास्यजत्रा फेम अभिनेत्याची महागाईवर पोस्ट चर्चेत

7. क्रीडाविश्वातील बातमी - टीम इंडियासाठीचं पदार्पण ठरलं ऐतिहासिक!

8. चर्चेतील बातमी - Chhagan Bhujbal: शरद पवारांच्या माफीनाम्यावर भुजबळांचा सवाल, 'पवार साहेब तुम्ही किती ठिकाणी माफी मागणार आणि..'

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

-------------------------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे, आता आपण ऐकणार आहो, आजचं सकाळचं पॉडकास्ट....

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अर्थात डीआरडीओच्या.... पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना म्हणजे आर अँड डीई... या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत....त्याबाबत एक मोठी बातमी पुन्हा एकदा समोर आलीय.....ती आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत...गेल्या वर्षी केंद्र सरकारनं.... अग्निपथ ही महत्त्वाकांक्षी योजना जनतेसमोर आणली.....या माध्यमातून तरुण-तरुणी अग्निवीर म्हणून.... चार वर्षांसाठी सैन्यात सहभागी होऊ शकतात....याविषयीही जाणून घेणार आहोत....

आज चर्चेतील बातमीमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जशास तसे उत्तर दिले आहे....ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला.....हवामानाच्या एका महत्वाच्या बातमीनं....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT