Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : रशियाच्या चांद्र मोहिमेचं स्वप्न भंगलं ते 'माझी भूमिका बदलणार नाही', छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

1. Luna 25 Crashed : रशियाची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम फेल; 'लूना 25' चंद्रावर झालं क्रॅश!

2. India Alliance: ‘इंडिया’तील वाद चव्हाट्यावर; आघाडीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष भिडले

3. Chandrayaan 3 Landing Date : चंद्रावर कधी उतरणार 'चांद्रयान-3'? इस्रोने सांगितली अधिकृत तारीख अन् वेळ

4. Nitin Gadkari : इंडिया आघाडीतील पक्षाकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर; ''कॅगच्या रिपोर्टनंतर...''

5. X ID Verification : 'एक्स' व्हेरिफिकेशन प्रक्रिया होणार अधिक सोपी! आता सरकारी डॉक्युमेंट दाखवून मिळेल ब्लू-टिक!

6. Sunny Deol: सनीच्या बंगल्यावर जप्तीची तलवार, बँकेनं पाठवली नोटीस! तारा सिंगला मोठा दणका

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - ODI World Cup 2023: BCCIची वाढली डोकेदुखी! वर्ल्ड कपचे शेड्यूल पुन्हा बदलणार? मोठं कारण आलं समोर

8. चर्चेतील बातमी - Chhagan Bhujbal: 'मी सरकारमध्ये म्हणून माझी भूमिका...', 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर भुजबळांचं स्पष्टीकरण

स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

----------------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत, आजचं सकाळचं पॉडकास्ट....

इंडिया’ आघाडीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या.... आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत... याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....सध्या जगभरामध्ये चांद्र मोहिमेविषयी बोललं जातंय....त्यातच रशियाच्या चांद्र मोहिमेचं स्वप्न भंगल्याची बातमी समोर आलीय....त्याविषयी आपण ऐकणार आहोत... याशिवाय भारताच्या चांद्रयान मोहिमेचे अपडेटही घेणार आहोत....

आज चर्चेतील बातमीमध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टपणे भूमिका घेतलीये....ती आपण ऐकणार आहोत....चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला....रशियाच्या चांद्र मोहिमेच्या बातमीनं.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घराणेशाही जिंदाबाद! निष्ठावंत अन् कार्यकर्ते राहिले बाजूला; मुंबईत नेत्यांचे ४३ नातेवाईक रिंगणात, राज्यात १००च्या वर

Miraj Train : प्रवासी संघटनांच्या मागणीला यश; मिरजेतून बंगळूर–मुंबई नवी द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू

Solapur Politics: सुधीर खरटमल यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा; निवडणूक प्रमुख असताना परस्पर एबी फॉर्म दिल्याने नाराज!

Sangli Leopard : बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री शेतात जायला घाबरतात; वन विभाग मात्र अजूनही निष्क्रिय

Sangli : पाच महिने पावसाचे वरदान आणि बोचऱ्या थंडीचा परिणाम; शिराळा तालुक्यात आंबा मोहोर बहरला

SCROLL FOR NEXT